Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोगसांना सेवामुक्त करून खऱ्या आदिवासींची पदभरती करण्याची मागणीसाठी बिरसा फायटर्सची मागणी

team by team
December 6, 2022
in राजकीय
0
बोगसांना सेवामुक्त करून खऱ्या आदिवासींची पदभरती करण्याची मागणीसाठी बिरसा फायटर्सची मागणी
तळोदा l प्रतिनिधी
               बिरसा फायटर्सचे राज्य सरकार विरोधात आंदोलन करून बोगसांना सेवामुक्त करून खऱ्या आदिवासींची पदभरती करण्याची मागणी करण्यात आली.
        राज्य सरकारने २९ नोव्हेंबर २०२२ रोजी घेतलेला बेकायदेशीर निर्णयाविरुद्ध बिरसा फायटर्सने तळोदा तहसील कार्यालयासमोर सरकार विरोधात निषेध घोषणा देवून आंदोलन केले.६ जुलै २०१७ चा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय,उच्च न्यायालय मुंबई,खंडपीठ नागपूर रिट याचिका निर्णय व सामान्य प्रशासन विभाग निर्णय २०१९ नुसार बोगस लोकांना सेवा मुक्त करून,त्याजागी आदिवासींची पदभरती करणे अपेक्षित होते.सर्वोच्च न्यायालयाने निकाल देवून पाच वर्षे उलटली तरीदेखील सरकार हजारो बोगस जमात चोर गुन्हेगारांना वारंवार चुकीचे निर्णय घेवून बेकायदेशीर,असंवैधानिक पद्धतीने संरक्षण देत आहे.आदिवासी समाजातील शिक्षित घटनात्मक हक्काच्या राखीव जागा मिळत नसल्यामुळे निराशेच्या गर्तेत आहे.
सरकारने त्वरित बोगस लोकांना सेवामुक्त करून खऱ्या आदिवासींची पदभरती करावी.अन्यथा,सरकार विरोधात पुन्हा बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी भरत पावरा, यशवंत वळवी,मानसिंग पाडवी,हिरालाल पावरा, सुभाष पावरा, तुकाराम पावरा यांच्या मनोगत झाले.निवेदनावर जिल्हाध्यक्ष भरत पावरा,विभागीय कार्याध्यक्ष हिरालाल पावरा,जिल्हा संघटक यशवंत वळवी,जिल्हा निरीक्षक सुभाष पाडवी,तालूकाध्यक्ष सुभाष पावरा,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,कोषाध्यक्ष हिरामण खर्डे,सहसंघटक कालूसिंग पावरा, गंगानगर शाखाध्यक्ष सायसिंग पाडवी,रांझणी शाखाध्यक्ष सुरेश मोरे,खर्डी बु!!शाखाध्यक्ष जितेंद्र वळवी,धजापाणी शाखाध्यक्ष डोंगरसिंग पावरा,तुळाजा शाखाध्यक्ष प्रदीप पटले,रोझवा पुनर्वसन शाखाध्यक्ष बारक्या पावरा,पाल्हाबार रापापूर शाखाध्यक्ष शिवाजी तडवी,चंद्रसिंग तडवी,राकेश पाडवी,तुकाराम पावरा,मगन पाडवी,गणेश पाडवी प्रताप पावरा व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी केली सारंगखेडा येथील यात्रोत्सवाची पाहणी

Next Post

बेघर संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Next Post
बेघर संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

बेघर संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add