Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त अखंड नाम यज्ञ सप्ताहाचे आयोजन

team by team
December 5, 2022
in सामाजिक
0
श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त अखंड नाम यज्ञ सप्ताहाचे आयोजन

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त अखंड नाम यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

दत्त जयंती निमित्त श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्रात अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह निमित्त गुरुचरित्र पारायण वाचन करण्यात येत आहे .शहरातील नेहरू चौक येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व चौपाळे रोड येथील स्वामी समर्थ प्रशिक्षण केंद्र येथे मिळून जवळपास 500 च्या वर सेवेकरी गुरुचरित्र पारायणास बसले आहे.

या सप्ताह कालावधीत नित्यस्वाहाकार सोबत गणेश याग, गीताई याग ,स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग, चंडी याग असे विविध याग होणार असून 24 तास प्रहराची सेवा चालणार आहे. 7 डिसेंबर बुधवार रोजी दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून 8 डिसेंबर गुरुवारी सत्यदत्त पूजनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.तरी सेवकरांनी ह्या सप्ताह काळात जास्तीत जास्त सेवा करून स्वामी समर्थांच्या चरणी सेवा रुजू करावी असे स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आरोग्यासाठी तृणधान्य फायदेशीर -आ.राजेश पाडवी

Next Post

आ.आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वात पेचरीदेव ग्रामपंचाय बिनविरोध

Next Post
आ.आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वात पेचरीदेव ग्रामपंचाय बिनविरोध

आ.आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वात पेचरीदेव ग्रामपंचाय बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add