Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचे नंदुरबार जिल्ह्यात आज होणार जल्लोषात स्वागत

team by team
December 3, 2022
in राजकीय
0
प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचे नंदुरबार जिल्ह्यात आज होणार जल्लोषात स्वागत
नंदूरबार l प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी व भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांचे आज  3 डिसेंबर 2022 रोजी नंदुरबार शहरात दुपारी 3 वाजता आगमन होणार आहे. प्रदेश महामंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर  विजय  चौधरी प्रथमच मुंबईहून नंदननगरीत येत आहेत.

     त्यानिमित्ताने नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने नंदुरबार शहरातील धुळे चौफुली येथे भव्य स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच नंदुरबार शहरातून बाईक रॉली द्वारे जिल्हा कार्यालयात आगमन व पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून स्वागत- सत्कार समारंभ होईल.

     त्यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व त्यांची कार्यकारणी, मोर्चा आघाडी अध्यक्ष व त्यांची कार्यकारणी, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सभापती, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे अशी विनंती जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जागेच्या अतिक्रमणातून दोन गटात वाद ;परस्पर फिर्यादीतून २३ जणांविरोधात गुन्हा

Next Post

ग्रामसभेत वाद : सत्ताधारी गटाकडून मा.जि.प.सदस्यांविरोधात परस्परविरोधी गुन्हा दाखल

Next Post
चौपाळे येथे एकास लोखंडी पाईपने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ग्रामसभेत वाद : सत्ताधारी गटाकडून मा.जि.प.सदस्यांविरोधात परस्परविरोधी गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add