Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते 10 लाख रुपयांचा धनादेश

team by team
December 1, 2022
in राजकीय
0
आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते 10 लाख रुपयांचा धनादेश

अक्कलकुवा l प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा मालीआंबा येथील मोगराबाई रुमा तडवी या महिलेच्या वारसदारांना विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते 10 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

दि. १९ नोव्हेंबर रोजी मालीआंबा येथे घराच्या अंगणात जेवण करीत असतांना बिबट्याच्या हल्ल्यात मोगराबाई रुमा तडवी या महिलेचा मृत्यू झाला होता.दरम्यान विधान परिषदेचे आ. आमश्या पाडवी यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.

 

त्यासाठी सदर घटनेची संपुर्ण माहिती आ. आमश्या पाडवी यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे व विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना दिली होती. त्यामुळे डॉ.गोऱ्हे यांनी संबंधितांना तात्काळ भरपाई देण्याचे आदेश दिले होते त्यानुसार वनविभागाने मोगराबाई यांच्या वारसदारांना तात्काळ 10 लाख रुपये मंजुरीचे आदेश दिले. त्यानुसार अक्कलकुवा येथील वन विभागाच्या कार्यालयात आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते 10 लाख रुपयांचा धनादेश वारसदारांना देण्यात आला.

 

 

यावेळी तळोदा वन विभागाचे उप वन संरक्षक एल.एम.पाटील, अक्कलकुव्याचे वनक्षेत्र पाल एल.डी.गवळी, वनपाल एस.आर.हजारी वनरक्षक जी.डी.ठाकरे आदी उपस्थित होते.मयत मोगराबाई तडवी यांच्या वारसांना एकुण 20 लाख रुपये देण्यात येणार आहेत त्यापैकी आज 10 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला तर उर्वरित 10 लाख रुपये वारसदारांच्या संयुक्त खात्यावर फिक्स डिपॉझिट करण्यात येणार आहेत.यावेळी आ.आमश्या पाडवी, उप वनसंरक्षक एल.एम.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी मालीआंबा येथील ग्रामस्थ तसेच वन कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात मयत पोलीस अंमलदारास अशीही श्रध्दांजली

Next Post

ब्रेकिंग न्यूज : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा

Next Post
दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

ब्रेकिंग न्यूज : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add