Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथील कल्याणी पार्क येथे घरफोडी

team by team
December 1, 2022
in क्राईम
0
चौपाळे येथे एकास लोखंडी पाईपने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील कल्याणी पार्क येथे चोरट्याने घरफोडी करीत रोकडसह सोने-चांदीचे दागिने असा सुमारे ३६ हजाराचा ऐवज चोरुन नेला.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील जगदिश नारायण खेडकर याचे कल्याणी पार्क येथे २९ बी येथे घर आहे. सदर घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. यावेळी घरात असलेली १५ हजार रुपयांची रोकड व २० हजार ६०० रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने असा एकूण ३५ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

याबाबत जगदिश खेडकर यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.निलेश पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तीन डिसेंबरला होणारी डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या कारणाने पुढे ढकलली

Next Post

आजच्या युगातील युवकाला यशस्वी होण्यासाठी गीतेची आवश्यकता : पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत

Next Post
आजच्या युगातील युवकाला यशस्वी होण्यासाठी गीतेची आवश्यकता : पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत

आजच्या युगातील युवकाला यशस्वी होण्यासाठी गीतेची आवश्यकता : पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add