Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत मांडवा आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे यश

team by team
November 24, 2022
in शैक्षणिक
0
प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत मांडवा आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे यश
म्हसावद l प्रतिनिधी
  आदिवासी विकास विभाग अंतर्गत तळोदा प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धाचे शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, शिर्वे ता तळोदा येथे आयोजन करण्यात आले होते.
     अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, मांडवा(देवमोगरा पुनर्वसन) ता अक्कलकुवा येथील विद्यार्थ्यांनी या  सांघिक खेळ या स्पर्धेत  यश संपादन केले आहे.झालेल्या स्पर्धेत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेमध्ये मांडवा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी सांघिक खेळामध्ये आपला समावेश नोंदवून विभागीय स्तरीय निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे 17 वर्ष वयोगटातील मुलांचा 1500 मिटर धावणे अश्विन सेगा वसावे , 1 9 वर्ष वयोगटातील मुलांचा कबड्डी स्पर्धेत मनिष जोबल वसावे ,तुषार विक्रम तडवी,19 वर्ष वयोगटातील 3000 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांकाने पोपट पुन्या वसावे, 19 वर्ष वयोगट गोळफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मनिष वसावे  या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.सर्व यशस्वी खेळाडू चे यावेळी अभिनंदन करण्यात आले.
   या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक एम व्ही देसले , प्राथमिक मुख्याध्यापक डी एन गोसावी, अधीक्षक डी ए बेडसे,प्राध्यापक सुभाष एस तडवी,क्रीडा मार्गदर्शक ए. व्ही. पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध

Next Post

नंदुरबार जिल्हा संघटनेतर्फे २७ नोव्हेंबर रोजी बुद्धिबळ स्पर्धा

Next Post
नंदुरबार जिल्हा संघटनेतर्फे २७ नोव्हेंबर रोजी बुद्धिबळ स्पर्धा

नंदुरबार जिल्हा संघटनेतर्फे २७ नोव्हेंबर रोजी बुद्धिबळ स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add