Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रीविष्णू नारायण पुरम येथील मंदिर निर्माणाची उद्या होणार प्रथम शीला स्थापना, विविध मान्यवर राहणार उपस्थीत

team by team
November 19, 2022
in राज्य
0
श्रीविष्णू नारायण पुरम येथील मंदिर निर्माणाची उद्या होणार प्रथम शीला स्थापना, विविध मान्यवर राहणार उपस्थीत

शहादा l प्रतिनिधी

तालुक्यातील लोणखेडा कॉलेज जवळ असलेल्या श्री.श्री.नारायण पुरम धाम येथे भारतातील पद्मनाभन श्री नारायणाची श्रीविष्णू नारायण पुरम येथील मंदिर निर्माणाची प्रथम शीला स्थापना महोत्सव श्रीनारायण भक्ती पंथ चे प्रवर्तक सद्गुरु श्री.लोकेशानंदजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली प्रथम शिलाचे पूजन जल संसाधन मंत्री गुलाबराव पाटील, मध्य प्रदेशचे कृषी मंत्री कमल पटेल यांच्या उपस्थितीत उद्या दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे.

 

श्री नारायण भक्तीपंथामार्फत लोणखेडा कॉलेज पुढे मोहिते तर्फे हवेली शिवारातील खेतिया बायपास रस्त्यावरील श्री नारायण पुरम धाम येथे सद्गुरु संत श्रीलोकेशानंदजी महाराज यांच्या पावन सानिध्यात १८ नोव्हेंबर पासून ते २४ नोव्हेंबर दरम्यान दररोज सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत अमृत भक्ती सत्संग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

 

 

 

उद्या २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून या मंदिर निर्माणाची प्रथम शीला स्थापना सद्गुरु श्रीलोकेशानंदजी महाराज यांच्या नेतृत्वात करण्यात येणार आहे. प्रथम शीला स्थापन  स्वामी श्रीनलिनानंदजी महाराज, अमेरिका (US), जल संसाधन मंत्री गुलाबराव पाटील, आदिवासी कल्याण मंत्री डॉ.विजयकुमार गावित, मध्य प्रदेशचे कृषी मंत्री कमल पटेल, स्वामी श्रीशिवानंदजी महाराज अहमदाबाद (गुजरात), श्री.कैलासचंद्रजी शर्मा तारा शक्तिपीठ बिजासन शहाजापूर (मध्य प्रदेश)  यांच्यासह खासदार डॉ. हिना गावित, खा. रक्षाताई खडसे, मध्य प्रदेश इंदोर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष जयपालसिंह चावडा,

 

 

 

शहादा तळोदा मतदार संघाचे आ. राजेश पाडवी, विधान परिषदेचे आ.अमरीशभाई पटेल, विश्व हिंदू परिषदेचे मालवा प्रांताचे संघटन मंत्री नंददास दंतोतिया, मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री बाला बच्चन, मध्य प्रदेश भाजपाचे प्रवक्ता राजपाल सिंह सिसोदिया, मध्य प्रदेश आय.एन.सी.चे महासचिव सत्यनारायण पटेल यांच्यासह अनेक मान्यवर या अभूतपूर्व प्रथमकोलनशिला पूजनाचा कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती श्रीनारायण भक्ती पंथ कडून देण्यात आली आहे.

 

श्री.विष्णू नारायण पुरम तीर्थ येथे मंदिर निर्माणाची प्रथम कोण शीला पूजन व अमृत भक्ती सत्संग महोत्सवाचा कार्यक्रमासाठी भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.नारायण भक्ती पंथ यांच्याकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

चालक दारू पिवुन झोपल्यामुळे बसला होतो उशीर अधिकार्‍यांचे अजब उत्तर, कोळदा येथील संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा ईशारा

Next Post

नवापूर येथे महिलेच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार

Next Post
चाकू घेवून फिरणाऱ्याविरोधात गुन्हा

नवापूर येथे महिलेच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026
आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

August 11, 2026
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

August 11, 2026
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add