Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे,प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रम

team by team
September 2, 2021
in राजकीय
0
नंदुरबार l प्रतिनिधी
माजी महसूल मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एकनाथराव खडसे तसेच प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या वाढदिवस निमित्त जिल्हाभरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नंदुरबार जिल्हा कार्यालयात गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत दिलीपराव मोरे यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.नवापुरात प्रभाग क्र.३ व ८ मध्ये वृक्षारोपण आणि मिष्ठान्न वाटप झाले. शहादा येथे महाआरती करण्यात येऊन प्रसादाचे वाटप करण्यात केले. तळोदा येथे वृक्षारोपण करण्यात आले. अक्कलकुव्यात पैलवानबाबा दर्ग्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चादर चढवली तर धडगावात प्रमुख कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात येऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळांचे वाटप केले.
कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, युवा नेते ॲड राऊ मोरे,जिल्हा उपाध्यक्ष, शांतीलाल साळी, नगरसेवक नरेंद्र नगराळे,नगरसेविका सविता नगराळे,मीनल लोहार,जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार,अलीम  मकरणी,बी.के पाडवी,जिल्हा चिटणीस जितेन्द्र कोकणी, जिल्हा अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष ॲड.दानीश पठाण,शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, नगरसेवक हमीद अन्सारी,शहादा तालुकाध्यक्ष माधव पाटील,नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, नंदुरबार तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील,योगेश मराठे,तळोदा तालुका अध्यक्ष डाॅ. राजपूत, नवापूर शहराध्यक्ष शरद पाटील नागपूर तालुका अध्यक्ष सुरेश कोकणीमहिला जिल्हाध्यक्ष ॲड.अश्विनी जोशी,युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संजय खंडारे,सेवादल जिल्हाध्यक्ष रवींद्र जावरे, सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे, युवक जिल्हा उपाध्यक्ष छोटू कुवर,महीला जिल्हा उपाध्यक्ष हंसा अहिरे,नवापुर तालुकाध्यक्ष हेमलता गावित,महिला कार्याध्यक्षा दीपांजली गावित,नंदुरबार शहर युवक अध्यक्ष लल्ला मराठे,उपाध्यक्ष पंकज पाटील,राजा ठाकरे,युवक तालुकाध्यक्ष सुरेश वळवी,मिलिंद जाधव,रुपेश जगताप,हेमंत बिरारे,निलेश चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

हतनूर धरणातून 75 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post

आय.एस. ए. पी. संस्थेकडून जिल्हा रुग्णालयाला यांना 7 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट

Next Post
आय.एस. ए. पी. संस्थेकडून जिल्हा रुग्णालयाला यांना 7 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट

आय.एस. ए. पी. संस्थेकडून जिल्हा रुग्णालयाला यांना 7 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

April 13, 2026
नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

April 13, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add