Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

 भिल प्रदेश ब्रिग्रेड तर्फे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी

team by team
November 16, 2022
in राजकीय
0
 भिल प्रदेश ब्रिग्रेड तर्फे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी
नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथे  भिल प्रदेश ब्रिग्रेड तर्फे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली.

भिल प्रदेश ब्रिगेड तर्फे आज भगवान बिरसा मुंडा यांची जन्म जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भिल प्रदेश ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित तडवी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी भिल प्रदेश ब्रिग्रेडचे राष्ट्रीय महासचिव बंटी नेतलेकर, महाराष्ट्र राज्य प्रभारी कांतीलाल जाधव, जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाडवी राजेश वळवी, कृष्णा वळवी, रेवदास वळवी ,सुभाष वळवी, श्रीराम वळवी, सावन पवार, राकेश ठाकरे ,जगन वसावे,  सुभाष नेरकर आदी उपस्थित होते .यावेळी भील प्रदेश ब्रिग्रेडचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित तडवी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याला उजाळा दिला.

बातमी शेअर करा
Previous Post

पीक विमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करावी – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

Next Post

पोलीस भरतीतील अटी शिथिल करण्यात याव्यात, आम आदमी शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

Next Post
पोलीस भरतीतील अटी शिथिल करण्यात याव्यात, आम आदमी शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

पोलीस भरतीतील अटी शिथिल करण्यात याव्यात, आम आदमी शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add