Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जि.प.मधील काँग्रेसच्या बंडखोर सदस्यांवर कारवाईबाबत 9 डिसेंबरला सुनावणी

team by team
November 12, 2022
in राजकीय
0
जि.प.मधील काँग्रेसच्या बंडखोर सदस्यांवर कारवाईबाबत 9 डिसेंबरला सुनावणी
नंदुरबार  । प्रतिनिधी
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या  निवडणुकीप्रसंगी  पक्षाचा व्हीप झुगारुन विरोधी पक्षाला मतदान  करणार्‍या काँग्रेसच्या पाच सदस्यांच्या अनर्हतेबाबत  दि.9 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या दालनात सुनावणी  होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या गेल्या महिन्यात झालेल्या जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे सुहास वेच्या नाईक, निलुबाई नटवरसिंग पाडवी, सुरैय्याबी अमीन मक्राणी, श्रीमती हेमलता अरुण शितोळे, प्रकाश फकिरा कोकणी यांनी गटनेते सी.के.पाडवी यांनी काढलेला पक्षादेश झुगारुन विरोधी उमेदवाराला मतदान केले. .याबाबत गटनेता सी.के.पडवी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य अनर्हता अधिनियम 1986 चे कलम 3 व 7 नुसार संबंधीतांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीबाबत दि.9 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी त्यांच्या दालनात सुनावणी ठेवली आहे.
यासाठी संबंधीत सदस्य, निवडणूक निर्णय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत
बातमी शेअर करा
Previous Post

अरे व्वा : या कारणासाठी नंदूरबार देशातील ठरला पहिला जिल्हा

Next Post

माजीमंत्री स्व. दिलवरसिंग पाडवी यांच्या पुण्यतिथी निमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Next Post
माजीमंत्री स्व. दिलवरसिंग पाडवी यांच्या पुण्यतिथी निमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण

माजीमंत्री स्व. दिलवरसिंग पाडवी यांच्या पुण्यतिथी निमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add