Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत सामान्य ज्ञान चाचणीत सहभागाचे आवाहन

team by team
November 11, 2022
in राज्य
0
फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत सामान्य ज्ञान चाचणीत सहभागाचे आवाहन
नंदुरबार  l
केंद्रीय मंत्रालय व स्पोटर्स अॅथॉरिटी ऑफ इंडीया (साई) यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यासाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे (Quiz-2) आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मध्ये शिक्षणातील खेळाचे महत्व आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात खेळ आणण्यावर भर देण्यात आला आहे. शिक्षण विभागातंर्गत साक्षरता विभाग युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने फिट इंडीया मिशन अंतर्गत शाळांसाठी विविध शारीरिक आणि क्रीडा उपक्रम आयोजित करीत आहे.
त्यातील एक म्हणजे फिट इंडिया क्वीज हा असून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शाळा व विद्यार्थ्यांनी फिट इंडीया क्वीज नोंदणी https://fitindia.gov.in/fit-india-quiz या संकेतस्थळावर 15 नोव्हेंबर, 2022 पर्यंत शाळा,महाविद्यालयातील खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागासाठी नोंदणी करावी. असे आवाहनही जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास शैक्षणिक, उद्योग कर्ज योजनांसाठी केंद्राकडून निधी

Next Post

थेट सरपंचपदांसह १२३ ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजला ५८ नवनिर्मित ग्रामपंचायतींचा समावेश, मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add