Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पाडलीच्या उदय नदीवरील रस्ता पूल कामाचे आमदार ॲड के.सी.पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन

team by team
November 11, 2022
in राजकीय
0
पाडलीच्या उदय नदीवरील रस्ता पूल कामाचे आमदार ॲड के.सी.पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन
नंदूरबार l प्रतिनिधी
 धडगांव तालुक्यातील पाडली परिसरातील अनेक मोठ्या गावांना जोडणारा शिवाय अस्तंबा  देवस्थानाला जोडणार-या पाडली गावातील उदय नदीवरील पुलाचे भूमिपूजन आमदार ॲड. के.सी.पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
 यावेळी ॲड. गोवाल पाडवी, मा.जि.प.समाज कल्याण सभापती रतन पाडवी, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, जि.प.सदस्य रुपसिंग तडवी, जि.प.सदस्य जान्या पाडवी, जि.प.सदस्या गिताताई पाडवी, हारसिंग पावरा,काॅग्रेसचे धडगांव तालुका अध्यक्ष रेंहज्या पावरा, जेष्ठ कार्यकर्ते सुनिल शेठ, विक्रम पाडवी ग्रा पं पाडलीच्या सरपंच ताई , उपसरपंच कालुसिंग वळवी, स.कार्यकर्ते सुरेश वळवी,पोपटा वसावे आदिसह तालुक्यातील कार्यकर्ते  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाडली गावाच्या उदय नदीवरील पुलाअभावी या परिसरातील ग्रामस्थांना ऐनपावसाळ्यात धडगांव येथील तालुक्याच्या मुख्य बाजारपेठेत येण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. आमदार  ॲड. के.सी.पाडवी सातत्याच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून सदरिल नदीवरील पुलासाठी निधी मंजुर करुन घेतला आहे. त्यामुळे  पाडली परिसरातील नागरिकांनी आमदार पाडवीचे आभार मानले असून सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या विकास कामांबाबत माहिती देत मार्गदर्शन केले. दरम्यान राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रा जनजागृती देखील करण्यात आली. व सातपुड्यातील जनतेने मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेला सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी जि.प.सदस्य तथा काॅग्रेसचे जि.प.गटनेता सी.के.पाडवी व जि.प.सदस्य  रतन पाडवी यांनी देखील मत व्यक्त केले.
बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post

मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास शैक्षणिक, उद्योग कर्ज योजनांसाठी केंद्राकडून निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add