Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे मोबाईल चोरी प्रकरणी एकास अटक

team by team
November 10, 2022
in क्राईम
0
नवापूर येथे मोबाईल चोरी प्रकरणी एकास अटक

नवापूर | प्रतिनिधी

नवापूर शहरातील के.जी.एन किराणा दुकानातून मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली होती.या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली आहे.

प्राप्त पोलीस माहितीनुसार ६ नोव्हेंबर रोजी दुपारच्या वेळेत नवापूर शहरातील के.जी.एन किराणा दुकानात वसीम बाबुभाई शेख हे आपल्या व्यवसायात मग्न असताना संधीचा फायदा घेत जवळच उभा असलेला भगतवाडी परिसरातील अंकित राजू मराठे या संशयिताने मोगाईल चोरून नेल्याची घटना घडली होती.

याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात वसीम बाबुभाई शेख यांच्या फिर्यादीवरून अंकित राजू मराठे रा.भगतवाडी याच्याविरुद्ध भादवी कलम ३७९ प्रमाणे मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हाचा तपासात नवापूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हाचा तपास जमादार विकास पाटील करीत असुन दादाभाई वाघ,गुमानसिंग पाडवी,रणजीत महाले,जमादार युवराजसिंग परदेशी यांनी आरोपीतास मुद्देमाल सह ताब्यात घेऊन अटक केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा ते नंदुरबार रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन राज्याच्या नागरीकांचे रास्ता रोको आंदोलन

Next Post

२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट – उद्योगमंत्री उदय सामंत

Next Post
२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट – उद्योगमंत्री उदय सामंत

२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट – उद्योगमंत्री उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add