Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्राचे सुपुत्र न्या.डॉ.डी.वाय.चंद्रचूड यांनी ५० वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ

team by team
November 10, 2022
in राज्य
0
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या.डॉ.डी.वाय.चंद्रचूड यांनी ५० वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ

नवी दिल्ली   l

महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती डॉ. धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी  आज भारताचे 50 वे  सरन्यायाधीश म्हणून  शपथ  घेतली.

राष्ट्रपती  भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित विशेष समारंभात  राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी  न्या.चंद्रचूड यांना पद व  गोपनीयतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह,  विधी व न्याय मंत्री किरेण रिजिजू यांच्यासह माजी सरन्यायाधीश उदय लळीत, सर्वोच्च न्यायालयाचे तसेच उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कार्यकाळ 8 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्ण झाला. न्या. डॉ.डी.वाय. चंद्रचूड  आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळतील. सरन्यायाधीश श्री. चंद्रचूड यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असून ते नोव्हेंबर 2024 पर्यंत या पदावर असणार आहे. धनंजय चंद्रचूड हे दिवंगत माजी सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड यांचे सुपुत्र आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

लवकरच राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग ,प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार

Next Post

ऐन हिवाळ्यात पुन्हा एकदा ग्रामीण आखाडा तापणार,जिल्ह्यात या १२३ ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजला

Next Post
आता होणार वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी

ऐन हिवाळ्यात पुन्हा एकदा ग्रामीण आखाडा तापणार,जिल्ह्यात या १२३ ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add