Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखेर तळोदा येथील काँग्रेसच्या नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

team by team
November 5, 2022
in राजकीय
0
अखेर तळोदा येथील काँग्रेसच्या नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

तळोदा l प्रतिनिधी

येथील काँग्रेसचे दोन नगरसेवक व राष्ट्रवादी चा कार्यकर्ता कृउबाचे संचालक अश्या तीन जणांनी ठाणे(मूबई) येथील कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबनकूळे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश केला.

 

पालिकेत काँग्रेसचे प्रतोद, काँग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक गौरव वाणी, काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा रत्नाताई चौधरीचे पती,नगरसेवक सुभाष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा संचालक भरत चौधरी, युवा सेनेचे माजी शहर प्रमुख (उद्धव ठाकरे गट) देवा कलाल, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.

 

गौरव वाणी व सूभाष चौधरी हे काँग्रेसचे नगरसेवक असून माजी नगराध्यक्षा भरत माळी व माजी मंत्री अँड पद्माकर वळवी यांचे कट्टर समर्थक आहेत. राष्ट्रवादीचे भरत चौधरी हे माजी आमदार उदेसिंगदादा पाडवी यांचे खंदे समर्थक आहेत.त्यांचा पक्षात पूनर्वसनसाठीच त्यांनां कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्विकृत सदस्य घेतले आहे.

 

 

मूबई येथील भाजपा पक्ष प्रवेश वेळी तळोदा शहादा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, शहराध्यक्ष योगेश चौधरी, ठाण्याचे नगरसेवक सुनेस जोशी, तळोदा व्यापारी आघाडी अध्यक्ष दीपक कलाल,कुणाल चौधरी, संतोष माळी, भरत कर्णकार, योगेश कलाल, किशोर कलाल, भरत कर्णकार, दुर्वेश कलाल, नरेश चौधरी, कैलास चौधरी, शरद माळी, पंकज तांबोळी, कुशल सोनार, संजय वाणी, प्रतीक तांबोळी, पंकज ठाकरे, यांसह शेकडो कार्य कर्त्यांनी प्रवेश केला.

बातमी शेअर करा
Previous Post

भांडणाची कुरापत काढत चौघांना मारहाण

Next Post

कांद्यानी भरलेला ट्रक ५० फुट खोल दरीत कोसळल्याने चालकाचा मृत्यू , सहचालक जखमी

Next Post
कांद्यानी भरलेला ट्रक ५० फुट खोल दरीत कोसळल्याने चालकाचा मृत्यू , सहचालक जखमी

कांद्यानी भरलेला ट्रक ५० फुट खोल दरीत कोसळल्याने चालकाचा मृत्यू , सहचालक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add