Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दादासाहेब गायकवाड भूमिहीन शेतमजूर सबलीकरण योजनेतील जाचक अटी अटि रद्द करा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षातर्फे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांना मागणीचे निवेदन

team by team
October 30, 2022
in राजकीय
0
दादासाहेब गायकवाड भूमिहीन शेतमजूर सबलीकरण योजनेतील जाचक अटी अटि रद्द करा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षातर्फे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांना मागणीचे निवेदन

नंदुरबार

दादासाहेब गायकवाड भूमिहीन शेतमजूर सबलीकरण योजनेतील जाचक अटी अटि रद्द करून भाव वाढविण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षातर्फे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या कडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर आले असता आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित व खा.डॉ. हिना गावित यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे नंदुरबार युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील व नंदुरबार युवक शहराध्यक्ष सचिन पिंपळे यांनी सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला. यादरम्यान निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे कि, दादासाहेब गायकवाड भूमिहीन शेतमजूर सबलीकरण योजनेचा लाभ घेण्यास पात्र होण्यासाठी अनेक जाचक अटींचा समावेश करण्यात आला आहे. यात अनेक लाभार्थी हे दादासाहेब गायकवाड भूमी शेतमजूर सबलीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असून देखील सदर योजनेतील जाचक अटींमुळे योजनेच्या लाभापासून लाभार्थी वंचित राहत आहेत. सन २००९ पासून ते  आजतागायत योजनेचा लाभ नंदुरबार जिल्ह्यातील वंचित मागासवर्गीय समाजातील गरजू लोकांना घेता आलेला नाही.

तसेच सद्यस्थितीत शेतजमिनीचे भाव वाढले असल्यामुळे योजनेत शेत जमिनीसाठी असणारी एकरी रक्कम ही अतिशय तुटपुंज्या स्वरूपाची असून या योजनेच्या लाभार्थ्यांना शेती विक्री करणारे शेतकरी लाभत नाहीत.तरी लाभार्थी कोणत्याही तालुक्यातील असला तरी त्याला जिल्ह्यात कुठेही शेत जमिनीचा लाभ घेता यावा अशी अट टाकण्यात यावी .अन्यथा जाचक अटींमुळे लाभार्थी अपात्र झाल्यामुळे भविष्यात सदर योजना ही लाभार्थी प्राप्त न झाल्याचे शासनाच्या निदर्शनास जर आले तर योजना बंद होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तरी सदर योजनेचे स्वरूप व बाजार भाव पाहता एकरी बागायत शेतजमीन १५ लाख रुपये कोरडवाहू शेतजमीन ८ लाख रुपये किमान आधारभूत दर निश्चित करण्यात यावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले  युवक आघाडीतर्फे करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात पालिकेच्या कर्मचार्‍यांना चार हजाराचा फटका

Next Post

मुख्यमंत्री यांना डॉ. गावित परिवाराने दिली वीर बिरसा मुंडा आणि एकलव्य यांच्या मूर्तींची अनोखी भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add