Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात पालिकेच्या कर्मचार्‍यांना चार हजाराचा फटका

team by team
October 30, 2022
in राज्य
0
मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात पालिकेच्या कर्मचार्‍यांना चार हजाराचा फटका
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार पालिकेच्या नुतन इमारतीचे राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या दौऱ्यादरम्यान पालिकेच्या कर्मचार्‍यांना चार हजाराचा फटका बसल्याने त्यांनी दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली.
नंदुरबार पालिकेच्या नुतन इमारतीचे राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नाटयमंदिरात झालेल्या कार्यक्रमात नंदुरबार पालिकेचे सर्व कर्मचारी कोट घालून उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर एका कर्मचार्‍याने सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यामुळे अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांना आर्थिक फटका बसला असून पालिकेने कर्मचार्‍यांच्या पगारातून चार हजार रूपये कपात करून त्यांना कार्यक्रमात कोट घालणे बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे भव्य वास्तुचे लोकार्पण झाले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यामुळे दिवाळीनंतर कर्मचार्‍यांना चार हजाराचा भुर्दंड सहन करावा लागला आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

खान्देशना लोके मुठभर लेतस तगारीभर देतस : मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे

Next Post

दादासाहेब गायकवाड भूमिहीन शेतमजूर सबलीकरण योजनेतील जाचक अटी अटि रद्द करा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षातर्फे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांना मागणीचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add