Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धक्कादायक बातमी : सुतळी बॉम्ब फोडताना १४ वर्षीय बालकाचा मृत्यू

team by team
October 26, 2022
in क्राईम
0
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
नंदूरबार l प्रतिनिधी
धुळे शहरातील जुने परिसरात सुतळी बॉम्ब  फोडताना  १४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची ऐन दिवाळीत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.काल सायंकाळी ही घटना घडली. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोनू कैलास जाधव (वय 14)  रा. बर्फ कारखाना परिसर, आदिवासी वस्ती, जुने धुळे  असे मयत युवकाचे नाव आहे. हा युवक काल घराजवळ फटाके फोडत होता. तेव्हा त्याने सुतळी बॉम्ब लावून त्यावर स्टीलचा ग्लास ठेवला. बॉम्बचा स्फोट होताच स्टीलच्या ग्लासचे तुकडे तुकडे झाले. त्यातील एक तुकडा थेट या युवकाच्या छातीत घुसला. त्यानंतर युवक पळतच घराकडे आला आणि जमिनीवर कोसळला.
ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिक व कुटुंबीय धावून आले. त्यांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ऐन दिवाळीत कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेमुळे फटाके फोडताना काळजी घेणे आवश्यक असून पालकांनी मुलांसोबत राहणे गरजेचे आहे
बातमी शेअर करा
Previous Post

नक्षत्र छंद मंडळाच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी अनुभवले सूर्यग्रहण

Next Post

माऊंट एव्हरेस्टच्या मोहिमेला जाण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय गिर्यारोह अनिल वसावेने अस्तंबा शिखरावर फडकवला तिरंगा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add