Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायती काँगेस तर भाजपा ६३ वर विजयाचा दावा

team by team
October 18, 2022
in राजकीय
0
जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायती काँगेस तर भाजपा ६३ वर विजयाचा दावा

नंदुरबार. | प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील २०० ग्रामपंचायतींसाठी ७७.६८ टक्के शांततेत मतदान झाले होते.आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यात काँग्रसने बाजी मारली असून २०६ पैकी काँग्रेसने ७३ ग्रामपंचायतीत विजय मिळवला आहे.तर त्या पाठोपाठ भाजपाने ६३, उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना – १५, बाळासाहेबांची शिवसेना १४, राष्ट्रवादी ११, माकप २ तर २८ ग्रामपंचायतीत अपक्षानी बाजी मारली.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ४४, अक्राणी तालुका २५, तळोदा तालुका ५३ व नवापूर तालुक्यातील ७८ अशा एकूण २०० ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवार १६ ऑक्टोंबर, २०२२ रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेले चार हजार १६७ मतदान अधिकारी, कर्मचारी मतदान साहित्य घेवुन रवाना झाले.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ४५, अक्राणी तालुका २५, तळोदा तालुका ५५ व नवापूर तालुक्यातील ८१ अशा एकूण २०६ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवार १६ ऑक्टोंबर, २०२२ रोजी मतदान होणार होते. मात्र अर्ज माघारी नंतर सहा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या यात नवापुर तालुक्यातील जामतलाव, बिलबारा, तिळासर तर तळोदा तालुक्यातील सोमावल बुद्रुक ,धानोरा ,अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर अशा सहा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. त्यामुळे २०० ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवार १६ ऑक्टोंबर रोजी २०० ग्रामपंचायतींसाठी शांतेत मतदान पार पडले. २०० ग्रामंपचायतीसाठी अक्कलकुवा तालुक्यात १५५ मतदान केंद्र, अक्राणी तालुक्यात ८३, तळोदा तालुक्यात १६२, नवापूर तालुक्यात २५४ असे एकूण ६५४ मतदान केंद्र होते. या २०० ग्रामपंयातीसाठी ३ लाख ३० हजार ५२१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. २०० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ४ हजार १६७ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. अक्कलकुवा तालुक्यात ८०.४८, अक्राणी तालुक्यात ७७.९१, तळोदा तालुक्यात ८०.९६, नवापूर तालुक्यात ७३.७० असे एकूण १ लाख २९ हजार ५६५ स्त्री मतदार तर १ लाख २७ हजार १८३ पुरूष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

काल या चार तालुक्यातील २०० ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी झाली. जिल्ह्यातील २०६ ग्रामपंचायतींमध्ये ७३ ग्रामपंचायतीत काँग्रसने विजय मिळवला आहे.तर त्या पाठोपाठ भाजपाने ६३, उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना – १५, बाळासाहेबांची शिवसेना १४, राष्ट्रवादी ११, माकप २ तर २८ ग्रामपंचायतीत अपक्षानी बाजी मारली.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगांव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीपैकी १५ मध्ये महिला राज

Next Post

अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आ. आमश्या पाडवी यांचा दबदबा

Next Post
अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आ. आमश्या पाडवी यांचा दबदबा

अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आ. आमश्या पाडवी यांचा दबदबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add