Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात एम.आय.डी.सी.च्या माध्यमातुन उद्योगधंद्याना चालना देणार : राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांचे प्रतिपादन

team by team
August 29, 2021
in राजकीय
0
नंदुरबार जिल्ह्यात एम.आय.डी.सी.च्या माध्यमातुन उद्योगधंद्याना चालना देणार : राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांचे प्रतिपादन
  1. नंदुरबार |  प्रतिनिधीनंदुरबार जिल्ह्यात एम.आय.डी.सी.च्या माध्यमातुन उद्योगधंद्याना चालना देणार असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पक्षाचे नवनियुक्त उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश एकनाथ फाटे हे नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर आले होते.त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.या बैठकीला नंदुरबार जिल्ह्यातील उद्योजक व व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    राष्ट्रवादी कॉंग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे संघटन बळकट करण्यासाठी नागेश फाटे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे.ते आज नंदुरबार येथे आले असता येथील उद्योजक व व्यापारी यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न असून हे सरकार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ही उद्योजक आणि व्यापार्‍यांच्या पाठीशी खंबीर पणे असल्याचे त्यांनी या भाषणात नमूद केले व आपण आपल्या अडी अडचणी आम्हाला सांगा त्यांचे निराकरण आम्ही करू असे उपस्थितांना आश्वासन दिले.           यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे म्हणाले की, जिल्ह्यातील उद्योग व रोजगार मोठा प्रश्न असुन जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळाला पाहीजे आज नंदुरबार येथील तरुण हे उच्च शिक्षण घेऊन रोजगार नसल्याने घरी बसले आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला पाहीजे,नंदुरबार येथील एम.आय.डी.सीला चालना मिळाली पाहीजे तिथे उद्योग उभारले गेले पाहीजे जेणे करुन माझा तरुण बाधंव हा रोजगार प्राप्त करु शकेल असे सांगितले.यावेळी प्रदेश संपर्क प्रमुख जयसिंग गायकवाड,प्रदेश सरचिटणीस श्री.मोरे,नंदुरबार जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील,व्ही.जे.एन.टी प्रदेश उपाध्यक्ष नरेश पवार, युवा नेते राऊ मोरे,जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेवाळे,मोहन माळी, जिल्हा चिटणीस जितेंद्र कोकणी, जिल्हा कार्यकारणी सदस्य रामराव आघाडे,जगदीश जयस्वाल,महेंद्र चौधरी,महिला जिल्हाध्यक्ष सौ.अश्विनी जोशी,नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर,नंदुरबार तालुका अध्यक्ष प्रदिप पाटील,शहादा तालुका अध्यक्ष माधवराव पाटील,तळोदा शहराध्यक्ष योगेश मराठे,नंदुरबार विधानसभा क्षेत्राध्यक्ष रवींद्र पाटील,ज्येष्ठ कार्यकर्ते केसरसिंह क्षत्रिय,सहकार सेल जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम चव्हाण,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संजय खंडारे,सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे, सेवादल जिल्हाध्यक्ष रविंद्र जावरे,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे,युवती शहर कार्याध्यक्ष हर्षा देशमुख, महिला जिल्हा चिटणीस प्रतिभा कुलकर्णी,नंदुरबार महिला जिल्हा उपाध्यक्ष कुशल मोरे,उपाध्यक्षा शिलाताई मराठे,शहर अध्यक्ष महिला उषाताई तायडे,युवक जिल्हा उपाध्यक्ष छोटू  कुवर,युवा शहराध्यक्ष नंदुरबार लल्ला मराठे, युवक तालुकाध्यक्ष नंदुरबार सुरेश वळवी,शहादा तालुका महिला अध्यक्ष रेश्मा पवार,जिल्हा सदस्य कांचन मोरे,नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष सोशल मीडिया सेल सुनिल गावित,नंदुरबार शहराध्यक्ष हितेश ढिवरे,महिला शहर उपाध्यक्षा हेमांगी देवरे,वंदना पाटील,सरचिटणीस मोनिका सोनार,संगिता पाटील,प्रतीक पाटील,रुपेश जगताप,मिलिंद जाधव, निलेश चौधरी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

जाती- पातीच्या पलीकडे जाऊन रक्तदानातून दिला मानवतेचा संदेश

Next Post

तळोदा तालुक्यातील बोरद येथे पपईची झाडे तोडून शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या दोघांना अटक

Next Post
तळोदा तालुक्यातील बोरद येथे पपईची झाडे तोडून शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या दोघांना अटक

तळोदा तालुक्यातील बोरद येथे पपईची झाडे तोडून शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add