Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव पंचायत समितीत शिंदे गटाने वर्चस्व

team by team
October 13, 2022
in राजकीय
0
धडगाव पंचायत समितीत शिंदे गटाने वर्चस्व
नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाने वर्चस्व राखले. सभापतीपदी हिराबाई रवींद्र पराडके तर उपासभापती पदी भाईदास अत्रे यांची बिनविरोध फेरनिवड झाली.
पंचायत समितीच्या पुढील अडीच वर्षाचा कालावधीसाठी धडगाव पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली, यात सभापती पदासाठी हिराबाई रवींद्र पराडके, व उपसभापती पदासाठी भाईदास कर्मा अत्रे यांच्या प्रत्येकी एक नामांकन अर्ज दाखल होता दुपारी 3 वाजता झालेल्या निवड प्रक्रियेत 15 पैकी 9 सदस्यांची मते मिळाल्याने  सभापती पदी शिवसेना शिंदे गटाचे हिराबाई रवींद्र पराडके तर उपसभापती पदी भाईदास अत्रे यांनी बिनविरोध निवळ करण्यात आली.
यामुळे या पंचायत समितीवर विजयसिंग पराडके गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. निवडणूक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून गोस्वामी यांनी कामकाज पाहिले.निवडणूकीचा निकाल जाहीर होताच शिवसेनिकांनी फडक्याच्या आतिषबाजी करत एकच जल्लोष केला.
यावेळी तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा जिल्हा परिषद सदस्य विजयसिंग पराडके, जि.प.सदस्य रवींद्र पराडके,नगराध्यक्ष धनसिंग पावरा,उपनगराध्यक्ष राजेंद्र पावरा,मा.जि.प.सदस्य योगेश पाटील,नगरसेवक रघुनाथ पावरा,फत्तेसिंग पावरा, दिलवरसिंग पावरा, शरीफ पिंजारी,ललित जगदाळे,बंटी सोनवणे,अशोक पराडके,तसेच पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा पंचायत समितीत काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व राखले अबाधित

Next Post

तळोदा येथे भाजपाच्या मदतीने काँग्रेसचा सभापती

Next Post
तळोदा येथे भाजपाच्या मदतीने काँग्रेसचा सभापती

तळोदा येथे भाजपाच्या मदतीने काँग्रेसचा सभापती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add