Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे शाकाहारी व नशामुक्तीसाठी जनजागृती रॅली

team by team
October 10, 2022
in सामाजिक
0
नवापूर येथे शाकाहारी व नशामुक्तीसाठी जनजागृती रॅली

नवापूर  |

शहरात श्री शिवाजी हायस्कुलचा मैदान वरुन बाबा जयगुरुदेव आध्यात्मिक उत्तर अधिकारी परमसंत बाबा उमाकांतजी महाराज यांच्या आदेशा नुसार शाकाहारी व नशामुक्त समाज घडविण्या करता जनजागृती रॅलीचे आयोजन बाबा जयगुरुदेव संत्संग नवापूर व्दारा करण्यात आले होते.

यात शाकाहारी व नशामुक्तीचे डिजीटल बॅनर समवेत शहरातील मुख्यमार्गावरुन भव्य रॅली काढण्यात आली.यावेळी लोकांना शाकाहारी व नशामुक्त होण्यासाठी आवाहन करण्यात आले. यावेळी विविध घोषना देत रॅली श्री शिवाजी हायस्कुल पासुन सुरुवात करुन बसस्थानक,लाईटबाजार,लिंमडावाडी,शितल सोसायटी,शिवाजी रोड,दत्त मंदीर,नविन महादेव मंदिर,नेहरु नगर या मार्गाने फिरुन श्री.शिवाजी हायस्कुल येथे सांगता करण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपचे जिल्हा सरटिणीस राजेंद्र गावीत, गणेश पाटील,विनोद पाटील,धमेंद्र पाटील,अँड नितिन देसाई,धाकु मोरे,अनिल मोरे,संजय चौधरी,आनंद खैरकर,महेंद्र पाटील,संदिप पारेख,विश्वनाथ पाटील,सोनु पाटील,कमलेश पाटील सह जयगुरुदेव नवापूर संघ नंदुरबार जिल्हा आदिवासी संघटना यांनी परीश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील ५ लाख मुला-मुलींना आज जंतनाशक गोळ्या वाटप

Next Post

नंदुरबार गरबा नाईट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

Next Post
नंदुरबार गरबा नाईट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

नंदुरबार गरबा नाईट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add