Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सर्वात मोठी बातमी : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवले

team by team
October 8, 2022
in राजकीय
0
सर्वात मोठी बातमी : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवले
मुंबई  l
 राज्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले आहे. हे चिन्ह आता ना एकनाथ शिंदे गटाला मिळणार, ना उद्धव ठाकरे गटाला मिळणार. सध्या हे चिन्ह दोन्ही गटांना वापरता येणार नाही. तसेच शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही अशी माहिती समोर येत आहे.
 केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिलेला आहे. ज्या चिन्हावर शिवसेना मोठी झाली आहे तेच चिन्ह आता निवडणूक आयोगाने गोठवल आहे. तसेच मोठी गोष्ट म्हणजे शिवसेना ही नाव आता वापरता येणार नाही.
 त्यामुळे पुढील काळात उद्धव ठाकरे त्यांच्या गटाला कोणते नाव देणार व कोणते चिन्ह त्यांना मिळणार तसेच एकनाथ शिंदे या गटाला पुढील काळामध्ये दुसऱ्या पक्षात विलीन होणार का नवीन गट काढून त्या गटाला कोणतं नाव देणार व त्यांना निवडणूक आयोगाकडून कोणत्या चिन्ह मिळणार हे पाहावे लागणार आहे.
 निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व शिवसेनेचे असलेले चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे.
 केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात दात मागणार का हेही पाहावे लागणार आहे. जर त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यास सुप्रीम कोर्ट काय निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.
तोपर्यंत आता येणारी निवडणूक ही दोन्ही घटना नवीन नाव व नवीन चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी लागणार आहे तसेच दोन्ही गटांना आपले नवीन चिन्ह कार्यकर्त्यामध्ये लवकरात लवकर पोहोचवावे लागणार आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

आ.राजेश पाडवी विद्यार्थ्याच्या मदतीला पुन्हा धावले 

Next Post

जिल्ह्यात ८ पथकांच्या आरोग्य केंद्रात अचानक धाडी, तब्बल ६६ कर्मचारी व १२ वैद्यकीय अधिकारी गैरहजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add