Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काठी येथे आठशे वर्षांची परंपरा असलेला दसरा पूजन उत्साहात, घोड्यांची शर्यत सुरूच, हजारो नागरिकांची उपस्थिती

team by team
October 6, 2022
in राज्य
0
काठी येथे आठशे वर्षांची परंपरा असलेला दसरा पूजन उत्साहात, घोड्यांची शर्यत सुरूच, हजारो नागरिकांची उपस्थिती

नंदुरबार l प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथे आठशे वर्ष जुनी दसरा पूजनाची परंपरा असून याठिकाणी घोड्यांची शर्यत आकर्षण ठरली,यावलेली हजारो भाविकांच्या उपस्थितीत दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

-सातपुड्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी संस्थांनच्या राज घराण्याकडून १२४६ सालापासून दसरा उत्सव साजरा करण्याची परंपरा ८०० वर्षानंतर आजही काठी संस्थान राजघराणे व नागरिकां द्वारे सुरू आहे.

सातपुडा पर्वतरांगांमध्ये दळणवळणाची सोय नसल्याने राजा महाराजांच्या काळात घोड्याला मोठे महत्त्व होते. दसरा सणा निमित्त घोड्याचे पूजन करण्याची मोठी परंपरा होती. विशेषता म्हणजे दसऱ्यानिमित्त घोड्याची पूजा झाल्यानंतर परिसरात घोड्यांची शर्यत लावली जाते. आजही ही परंपरा टिकून आहे. काठी संस्थानातील नवाय खांब पूजन झाल्यानंतर राजघराण्यातील राजांच्या राजगादीची पूजा केली जाते त्यानंतर घोड्यांच्या शर्यतीची रेस लावली जाते.

यंदा दसरा उत्सवानिमित्त पुजारी बाबांद्वारे नवाय खांब येथे पूजा व घोड्यांची पूजा करून राजघराण्यातील अठरावी पिढीतील सदस्य पृथ्वी सिंग दादा पाडवी यांच्या उपस्थितीत राजगादीच्या पूजनानंतर घोड्यांच्या शर्यतीचा नारळ फुटल्यानंतर शर्यतीला खरी सुरुवात झाली. घोड्यांच्या शर्यतीमध्ये यंदा गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील जवळपास ८८ घोडेस्वारांनी सहभाग नोंदवला होता.

काठी संस्थांनचा दसरा पूजन व घोड्यांची शर्यत पाहण्यासाठी सातपुड्यासह गुजरात मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील हजारो भाविक उपस्थित होते. सलग दुसऱ्या दिवशी घोड्यांची शर्यत पार पडल्यानंतर गरबा नृत्य कलाकार व विजेत्या घोडेस्वारांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम राहणार आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पत्नीला पती व सवतीने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

पालकमंत्री ना.डाॅ.विजयकुमार गावीत यांचा 9 ऑक्टोंबर रोजी शहाद्यात नागरी सत्कार

Next Post
पालकमंत्री ना.डाॅ.विजयकुमार गावीत यांचा 9 ऑक्टोंबर रोजी शहाद्यात नागरी सत्कार

पालकमंत्री ना.डाॅ.विजयकुमार गावीत यांचा 9 ऑक्टोंबर रोजी शहाद्यात नागरी सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add