Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे पोलीस शिपायास धक्काबुक्की

team by team
October 3, 2022
in क्राईम
0
महिलेच्या अंगावर टरपेंटाईन फेकले, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार |  प्रतिनिधी

नवापूर येथे  भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायाशी वाद घालून कॉलर पकडून शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर शहरातील कुंभारवाडा येथील प्रजापती समाज गरबा उत्सव मंडळ येथून जवळ असलेल्या एका मोबाईल रिपेरींग दुकानासमोर तीन लोक आपसात वाद घालत होते. यावेळी त्याठिकाणी गरबा मंडळ येथे पोलीस शिपाई विश्‍वास वळवी व होमगार्ड शासकीय गणवेशात डयुटी करीत असतांना त्यांना वाद होतांना दिसला

 

 

 

यावेळी पोलीस शिपाई विश्‍वास वळवी हे तेथे जावून वाद करू नका असे सांगितले. याचा राग आल्याने मयुर सावरे हा विश्‍वास वळवी यांच्या अंगावर धावून येवून तु मध्ये कशाला पडला. तुला मी सोडणार नाही असे सांगत पोलीस शिपाई विश्‍वास वळवी यांची गणवेशाची कॉलर पकडून आरडाओरड  करून शिवीगाळ केली

 

 

 

व शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पोलीस शिपाई विश्‍वास वळवी यांच्या फिर्यादीवरून मयुर शैलेंद्र सावरे रा.शास्त्रीनगर (नवापूर) याच्या विरूध्द भादंवि कलम ३५३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि निलेश वाघ करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक

Next Post

महामार्गावर भरधाव ट्राला रस्ता दुभाजकाला धडकला, पाईप खाली दबून चालकाचा मृत्यू

Next Post
महामार्गावर भरधाव ट्राला रस्ता दुभाजकाला धडकला, पाईप खाली दबून चालकाचा मृत्यू

महामार्गावर भरधाव ट्राला रस्ता दुभाजकाला धडकला, पाईप खाली दबून चालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add