Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लक्कडकोट येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल ग्रामसमितीची बैठक उत्साहात

team by team
August 27, 2021
in राज्य
0
लक्कडकोट येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल ग्रामसमितीची बैठक उत्साहात
तळोदा | प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील लक्कडकोट येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल ग्राम समिती बैठक दि.२७ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती.
       या बैठकीच्या सुरुवातीला भारत माता व  देव मोगरा माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे, विश्व हिंदू परिषद जिल्हा मठ मंदिर प्रमुख महेश टोपले, विश्व हिंदू परिषद एकल विद्यालय अंचल प्रमुख गुलाब पावरा हे मंचावर उपस्थित होते. बैठकीला त्रिवार ओंकार राम नाम जप परिचय प्रास्ताविक विश्व हिंदू परिषद संचार प्रमुख दीलवर पावरा यांनी केले.
       पहिल्या सत्रात महेश टोपले यांनी सांगितले की, ग्राम समिती गावाचा विकास, लसीकरण, ग्राम स्वच्छता, आरोग्य स्वच्छता, साप्ताहिक भजन हनुमान आरती करावे. तर दुसर्‍या सत्रात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे यांनी सांगितले की, आगामी कार्यक्रम वर्धापन दिन प्रत्येक ग्राम समिती गावावर व त्याच्या शेजारील दोन गावांना कार्यक्रम व्हावेत. व कार्यक्रमाची रूपरेषा समजून सांगितली. व २ नोव्हेंबर रक्तदान शिबिर, कोरोनाची तिसरी लाट दक्षता घ्यावी. त्याचे उपाय व लसीकरण प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे त्यासाठी आपण जनजागृती करावी असे सांगितले.
        समारोप हिंदू परिषद आंचल प्रमुख गुलाब पावरा यांनी केला.  दुर्गा वाहिनी प्रखंड प्रमुख मनिषाताई मोरे, तोरणा वळवी, रायसिंग पाडवी, सुरेश पाडवी उपस्थित होते. शेवटी  जामसिंग पावरा यांनी पसायदान व जय घोष घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

पर्यटकांना खुणावतोय सातपुड्यातील तीनसमाळ

Next Post

ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी व रविवारी वीजबिल भरणा केंद्रे सुरू

Next Post

ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी व रविवारी वीजबिल भरणा केंद्रे सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add