Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रियल हिरो पुरस्काराने जिल्ह्यातील 5 सर्पमित्रांचा गौरव, सागर निकुंभे यांना सर्प अभ्यासक म्हणून विशेष पुरस्कार 

team by team
September 26, 2022
in राज्य
0
रियल हिरो पुरस्काराने जिल्ह्यातील 5 सर्पमित्रांचा गौरव, सागर निकुंभे यांना सर्प अभ्यासक म्हणून विशेष पुरस्कार 
नंदूरबार l प्रतिनिधी 
महाराष्ट्र स्तरावरील रियल हिरो पुरस्कार जिल्ह्यातील 5 सर्पमित्रांचा गौरव करण्यात आला.नंदुरबार जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक सागर निकुंभे यांना सर्प अभ्यासक म्हणून विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पहेणी जिल्हा हिंगोली द्वारा आयोजित राज्यस्तरीय द रिअल हिरो पुरस्कार हा वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विशेषतः सर्पमित्रांना दिला जातो. सर्पतज्ञ निलिमकुमार खैरे, सर्पदंश तज्ञ डॉ संजय नाकाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हिंगोली येथे या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील 350 सर्पमित्र 50 महिला सर्पमित्र आणि 20 अभ्यासक असे पुरस्कार देण्यात आले , नंदुरबार जिल्ह्यातील ५ सर्पमित्र १ महिला सर्पमित्र आणि १ अभ्यासकाला सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे, डॉ संजय नाकाडे , हिंगोलीचे आमदार संतोष बांगर, मानद वन्यजीव रक्षक श्रीधर कंदी, सर्पअभ्यासक देवदत्त शेळके, आयोजक विजयराज पाटील , यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्यात वन्यजीव संरक्षण संस्थेच्या नंदुरबार, जळगाव, नाशिक, नांदगाव,येथील सर्पमित्रांचा रियल हिरो 2022 म्हणून गौरव करण्यात आला,
वन्यजीव संरक्षण संस्थेचे जिल्ह्यातील रियल हिरो पुरस्कार विजेते
पूनम भावसार महेश तावडे, संजय वानखेडे, देवेंद्र वसईकर, शोयेब मणियार, निलेश वाघ , यांना गौरविण्यात आले. महिला सर्पमित्र पूनम भावसार याना शूर तेजस्विनी पुरस्कार मिळाला. नंदुरबार वनविभाग चे मानद वन्यजीव रक्षक सागर निकुंभे यांना वन्यजीव अभ्यासक २०२२  विशेष पुरस्कार देण्यात आला.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा व शहादा पालिकेत राष्ट्रवादीचाच  झेंडा फडकेल : आ. एकनाथराव खडसे 

Next Post

बँक ऑफ महाराष्ट्र कडून महिला सक्षमीकरणासाठी स्वयं सहायता समूहांना २ कोटी १७ लाखांचे अर्थसहाय्य

Next Post
बँक ऑफ महाराष्ट्र कडून महिला सक्षमीकरणासाठी स्वयं सहायता समूहांना २ कोटी १७ लाखांचे अर्थसहाय्य

बँक ऑफ महाराष्ट्र कडून महिला सक्षमीकरणासाठी स्वयं सहायता समूहांना २ कोटी १७ लाखांचे अर्थसहाय्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add