Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गळा आवळून पतीने केला पत्नीचा खून

team by team
September 25, 2022
in क्राईम
0
गळा आवळून पतीने केला पत्नीचा खून
नंदुरबार | प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील देवमोगरा येथे दारूच्या नशेत घरगुती भांडणावरून गळा आवळून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील देवमोगरा येथे अविनाश जेमा पाडवी हा दारूच्या नशेत असतांना त्याची पत्नी टिना पाडवी हिचासोबत भांडण झाले. याचा राग येवून घरगुती भांडणाचा कारणावरून अविनाश पाडवी याने टिना अविनाश पाडवी (३३) हिचा गळा आवळून पाठीवर चेहर्‍यावर दोन्ही पायांवर मारहाण करून तिला जिवेठार केले.
याप्रकरणी गुलाबसिंग भामटया वसावा रा.करोड (ता.उच्छल,गुजरात) यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात अविनाश जेमा पाडवी रा.देवमोगरा (ता.नवापूर) याच्या विरूध्द भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

बिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू

Next Post

250 वर्षांची परंपरा असलेल्या खोडाईमाता यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add