Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हलगर्जीपणाचा ठपका ठेवत तत्कालीन पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांवर निलंबनाची कारवाई

team by team
September 24, 2022
in क्राईम
0
सावधान : नंदुरबार जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित, बाजार भरवण्यास बंदी

नंदुरबार l प्रतिनिधी

 

धडगाव तालुक्यातील खडक्या प्रकरणात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी.जी शेखर पाटील यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

धडगाव तालुक्यातील खडक्या येथे २७ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटूंबियांनी केला आहे.यात त्यांच्याकडे मयत महिलेशी झालेले शेवटच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप असल्याचा दावा करण्यात येत आहे.असे असतांना संबंधित पोलीस निरीक्षकांनी हयगय केली असून अशा पोलीस अधिकाऱ्यांची बदली नको तर निलंबन करण्यात यावे, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या सह सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती.

 

 

या प्रकरणात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी.जी शेखर पाटील यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पिडीत मुलीच्या बापाने तिच्यावर बलात्कार होवुन तिची हत्या झाल्याचा आरोप केला होता.

 

 

या प्रकरणी जे.जे रुग्णालयात पिडीताच्या कुटुंबीयांच्या मागणी नुसार पुर्न शवविच्छेदन देखील झाले असुन या प्रकरणात न्य़ाय वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा कायम आहे. या प्रकरणात आधी दोन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांची चबदली करण्यात आली होती. मात्र नियंत्रण कक्षातील बदली नव्हे तर यातील दोषींवर निलंबणाच्या कारवाईची चित्रा वाघ आणि सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली होती.

 

 

त्यानंतर या प्रकरणात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत तत्कालीन पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे आणि उपपोलीस निरीक्षक बी.के महाजन यांना निलंबीत करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वाळूची अवैध वाहतूक , दोघांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

नंदुरबार येथील प्रतिक कदम याचा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते सन्मान

Next Post
नंदुरबार येथील प्रतिक कदम याचा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते सन्मान

नंदुरबार येथील प्रतिक कदम याचा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add