Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याच आयोजन, रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप

team by team
September 20, 2022
in राजकीय
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याच आयोजन, रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप
नंदूरबार l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून सेवा पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हा ‘सेवा पंधरवाडा’ साजरा केला जाणार आहे.
त्यानिमित्त तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी शहादा -तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी भाजपा प्रभारी नारायण ठाकरे, दरबार सिंग पाडवी,  युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश चव्हाण, तालुका अध्यक्ष प्रकाश वळवी, शिरीष माळी, अंबालाल साठे, दीपक कलाल, दीपक चौधरी, लक्ष्मण माळी, जीवन अहिरे, अरविंद प्रधान, यांसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच डॉक्टर गणेश पवार मेडिकल वैद्यकीय अधिकारी तसेच स्टाफ देखील यावेळी उपस्थित होता.
या पंधरवाड्यामध्ये जनतेला सर्व प्रकारच्या सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दाखले, रेशनकार्ड, विविध मागण्या, नकाशा यासारखे इतरही जे काही प्रलंबित प्रकरणं आहेत, ते सर्व प्रश्न या पंधरा दिवसांमध्ये एका मिशन मोडवर निकाली काढायचे आहेत. या काळात लोकांना पूर्णपणे सेवा द्यायची आहे, यांसह दररोज विविध कार्यक्रम हे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत घेण्यात येणार आहे.अश्या प्रकारे हा ‘सेवा पंधरवाडा’ साजरा करण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टी तर्फे करणार करण्यात येणार आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना पुरस्कार वितरण

Next Post

महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग,

Next Post
महिलेच्या अंगावर टरपेंटाईन फेकले, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add