Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजपा नेत्या प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ हे खडक्या गावी जाऊन पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट

team by team
September 20, 2022
in राजकीय
0
भाजपा नेत्या प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ हे खडक्या गावी जाऊन पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट

नंदुरबार  l प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टीच्या नेत्या प्रदेश उपाध्यक्ष सौ.चित्राताई वाघ हे धडगांव येथील खडक्या या गावी जाऊन पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. अशी माहिती भाजपा जिल्हाध्य्क्ष विजय चौधरी यांनी दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार जिल्हयातील धडगांव तालुक्यातील खडक्या या गावी एक विवाहीत तरुण मुलीवर अत्याचार करुन तिला फाशीवर लावुन तिचा खुन करण्यात आला. याबाबत पोलीसांनी चुकीच्या पध्दतीने गुन्हा नोंदविला तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिकारी डॉ.वानखेडे यांनी पोस्टमार्टन रीपोर्ट हा खोटा तयार केला व आरोपींना सहाय्य होईल अशे काम वैदयकीय अधिकारी व पोलीसांनी केल्याने हा विषय अतिशय गंभीर झाला.

या सगळया प्रकरणाच्या तळाशी जाऊन पिडीत मुलीला न्याय देण्याच्या हेतुन भाजपाच्या नेत्या प्रदेश उपाध्यक्ष सौ.चित्राताई वाघ हे आज दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी नंदुरबार येथे येत असुन सकाळी 10 वा. नंदुरबारहुन धडगांव तालुक्यातील खडक्या या गावी जाऊन पिडीत मुलीच्या आई-वडीलांची भेट घेऊन त्यांची सांत्वना ते करणार आहे. तसेच वस्तुनिष्ठ माहिती घेणार आहे. तसेच दुपारी 4 वाजता भाजपा जिल्हा कार्यालय नंदुरबार येथे पत्रकार बांधवांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर ते पोलीस अधिक्षकांची देखील ते भेट घेणार आहे. अशी  माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनीदिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा, राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करणार

Next Post

जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना पुरस्कार वितरण

Next Post
जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना पुरस्कार वितरण

जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना पुरस्कार वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add