Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण

team by team
September 18, 2022
in शैक्षणिक
0
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण
नंदुरबार  l
रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे गुणवंत संस्थाचालक गौरव पुरस्कार,शिक्षक पुरस्कार व शिक्षकेतर पुरस्काराचे वितरण भारतरत्न अटल बिहारी बाजपेयी सभागृहात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी मंचावर प्रमुख उपस्थिती मनीषा खत्री जिल्हाधिकारी,नंदुरबार नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, परीक्षीत मोडक,हिरा प्रतिष्ठानच्या संचालिका वंदना रविंद्र चौधरी मेंबरशिप चेअरमन, निलेश तवर असिस्टंट गव्हर्नर, शब्बीरभाई मेमन, डॉ.विशाल चौधरी अध्यक्ष,अनिल शर्मा सचिव,किरण दाभाडे उपस्थित होते.
*पुरस्कार वितरणानंतर मनीषा खत्री यांनी आपल्या मनोगतातून “पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणेने राष्ट्र मोठे होते”. या भावनेतून रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे महनीय काम समाज,पालकापर्यंत पोहोचण्यासाठी भविष्यात गुणवंत शिक्षक पुरस्काराची मोठ्या प्रमाणात व्याप्ती देऊन सामान्यांपर्यंत शिक्षकाचे कार्य,महती  पोहोचवण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या पदाधिकाऱ्यांना केले. तसेच पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन केले.
परीक्षित मोडक यांनी आपल्या मनोगतातून आमची संस्था स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळातील असून शिक्षणाचे अविरत कार्य आजही अखंड सुरू आहे. संस्थाचालकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उत्तम कार्य करण्याचे आवाहन संस्था चालकांना केले.
2 संस्थाचालक,12 शिक्षक,1 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुणगौरव मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. पुरस्कार प्राप्त मान्यवरांपैकी हिम्मतराव चव्हाण व भारती रनाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या वेळी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे हॅप्पी स्कूल चेअरमन,नागसेन पेंढारकर,लिटरसी चेअरमन,सय्यद ईसरार अली,प्रोजेक्ट चेअरमन मनोज गायकवाड व्हा. चेअरमन डी.डी. साळुंके,प्रा.राहुल मेघे,विशाखा तोष्णीवाल, फकरुदी्न जळगांववाला,राकेश आव्हाड,फैयाज खान, विजय बडगुजर, प्रवीण पाटील,राहुल पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.डी. साळुंके,सूत्रसंचालन किरण दाभाडे तसेच आभार प्रदर्शन मनोज गायकवाड यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

नाविन्यपूर्ण विचारातून अध्यापन करावे : उपजिल्हाधिकारी श्रीमती करनवाल

Next Post

जबरीने मोबाईल हिसकावणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, ५ गुन्हे उघड करीत, दिड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post
सावधान : नंदुरबार जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित, बाजार भरवण्यास बंदी

जबरीने मोबाईल हिसकावणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, ५ गुन्हे उघड करीत, दिड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add