नंदूरबार l प्रतिनिधी
माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांची प्रकृती बरी नसून त्यांना नाशिक येथील सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते आज दि. १७ सप्टेंबर २०२२ शनिवार रोजी सकाळी ८.५ मि . निधन झाले.
स्व . माणिकरावजी होडल्या गावीत यांचे अल्पशा आजाराने आज दि. १७ सप्टेंबर २०२२ शनिवार रोजी सकाळी ८.५ मि . देवाज्ञा झाले . त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.१८ सप्टेंबर २०२२ रविवार रोजी सकाळी ११ वा . राहत्या घरून सुमाणिक चौक , नवापुर येथून निघणार आहे .








