Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगांव येथील गुन्ह्याच्या तपासासाठी एस.आय. टी.स्थापन

team by team
September 16, 2022
in क्राईम
0
धक्कादायक घटना : मुलीचा मृतदेह तब्बल ४२ दिवस राखून ठेवला मिठात

नंदुरबार  l प्रतिनिधी

धडगांव तालुक्यातील खडक्या येथील विवाहित मुलीवर अत्याचार होवून खून झाल्यानंतर तिच्या न्यायासाठी वडीलांनी तिचा मृतदेह ४४ दिवस खड्डयात मिठामध्ये पुरून ठेवला याप्रकरणी मुंबई येथे पुर्न शवविच्छेदन करण्यात आले .दरम्यान या गुन्ह्यातील तपासासाठी ाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.  बी. जी . शेखर पाटील यांनी वशेष तपास पथक स्थापन केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धडगांव पोलीस ठाणे अंतर्गत रंजीत जत्र्या ठाकरे रा. वावी ता. धडगाव याच्या विरुध्द् दि. २ ऑगस्ट २०२२ रोजी धडगांव पोलीस ठाणे येथे भांदवि क ३०६ , ३०२ , ३७६ ( अ ) , (ड) , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्ह्यातील आरोपी रंजीत ठाकरे याच्यासह त्याचे इतर दोन साथीदार सुनिल ऊर्फ कुटा प्रताप ऊर्फ हाना वळवी, अमर ऊर्फ प्रताप गोटु ऊर्फ हाना वळवी दोन्ही रा . कुंवरखेत ता . धडगांव यांना देखील तात्काळ अटक करण्यात आलेली आहे .
सदर गुन्ह्याचा तपास  उप विभागीय पोलीस अधिकारी , शहादा विभाग श्रीकांत घुमरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे . दि.१६ सप्टेंगर २०२२ रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.  बी. जी . शेखर पाटील यांनी सदर गुन्ह्याचा तपासासाठी विशेष तपास पथक  स्थापन केले असून त्यात तपास प्रमुख  उप विभागीय पोलीस अधिकारी  श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,  सहा . पोलीस निरीक्षक , महिला सुरक्षा कक्ष श्रीमती नयना देवरे यांचा समावेश करण्यात आलेला आहे . सदर तपास पथक हे नमुद गंभीर गुन्ह्यात कुठलीही त्रुटी राहाणार नाही याकडे विशेष लक्ष देवून सदर गुन्ह्याचा तपास करणार आहे .
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांची विशेष तपास पथकाच्या तपासावर देखरेख राहील . तसेच ते विशेष तपास पथकाने केलेल्या तपासाचा वेळोवेळी आढावा घेतील व गुन्ह्याचा तपासावर योग्य पर्यवेक्षण करणार आहेत . सदर गुन्ह्याचा तपास विशेष पोलीस पथकाकडून सविस्तर वेगाने व मुदतीत पुर्ण करण्यात येईल व वेळेत न्यायालयात आरोपीतांविरुध्द् दोषारोपपत्र सादर करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी समाजातील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी गीताच्या माध्यमातून तीन राज्यातील कलाकार सरसावले

Next Post

 पिडीत मुलीच्या न्यायासाठी राष्ट्रवादी कुटुंबीयांसमवेत, आंदोलनही करू : मुख्यप्रवक्ते महेश तपासे

Next Post
 पिडीत मुलीच्या न्यायासाठी राष्ट्रवादी कुटुंबीयांसमवेत, आंदोलनही करू : मुख्यप्रवक्ते महेश तपासे

 पिडीत मुलीच्या न्यायासाठी राष्ट्रवादी कुटुंबीयांसमवेत, आंदोलनही करू : मुख्यप्रवक्ते महेश तपासे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add