Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांची प्रकृती स्थिर, ना.डॉ.विजयकुमार गावित यांनी घेतली भेट

team by team
September 16, 2022
in राजकीय
0
माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांची प्रकृती स्थिर, ना.डॉ.विजयकुमार गावित यांनी घेतली भेट

नंदूरबार l प्रतिनिधी

माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांची प्रकृती बरी नसून त्यांना नाशिक येथील सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांची प्रकृती बरी नसून त्यांना नाशिक येथील सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे वृत्त राज्याचे आदिवासी विकासमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांना कळताच त्यांनी नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करून माणिकराव गावित यांची प्रकृती विषयी विचारणा करण्यासाठी तात्काळ नाशिक येथील सुयश हॉस्पिटल येथे जाऊन जि.प.सदस्य भरत गावित यांची भेट घेऊन प्रकृती विषयी विचारणा केली व सुयश हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात जाऊन माणिकराव गावित यांची पाहणी केली.

यावेळी मा.आ निर्मलाताई गावित, गिरीष गावित, संगीताताई गावित, पोलिस उपनिरीक्षक नाशिक संजय गावीत , वैभव गावित , नयना गावित, हर्षल गावित, धनंजय गावित, मानस गावित, कुणाल गावित,सौमित्र गावित, जयवंत जाधव उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

हिरालालकाका चौधरी यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा

Next Post

आदिवासी समाजातील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी गीताच्या माध्यमातून तीन राज्यातील कलाकार सरसावले

Next Post
आदिवासी समाजातील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी गीताच्या माध्यमातून तीन राज्यातील कलाकार सरसावले

आदिवासी समाजातील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी गीताच्या माध्यमातून तीन राज्यातील कलाकार सरसावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add