Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

होळ शिवारात घरफोडीत ६० हजाराचा मुद्देमाल लंपास

team by team
September 13, 2022
in क्राईम
0
नंदूरबार येथील गुरुकुल नगरात घरफोडी, सव्वा लाखाचा ऐवज लंपास
नंदुरबार  l  प्रतिनिधी
शहरालगत असलेल्या होळ शिवारात चोरट्यांनी घरफोडी करीत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे ६० रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरालगत असलेल्या होळ शिवारात अनिल कौतिकराव देवरे यांचे घर आहे. सदर बंद घराची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत घरात असलेले ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व ८ हजार रुपये किंमतीची रोकड असा एकूण ५८ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
याबाबत अनिल देवरे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाहेकॉ.मुंगल्या पाडवी करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

रिक्षाची दुचाकीला धडक, एक जण जखमी

Next Post

शहाद्यात बुटाचे दुकान फोडले, सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास

Next Post
शहाद्यात बुटाचे दुकान फोडले, सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास

शहाद्यात बुटाचे दुकान फोडले, सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add