Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्यावतीने राज्यपाल यांना निवेदन

team by team
September 6, 2022
in राज्य
0
एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्यावतीने राज्यपाल यांना निवेदन
तळोदा   l
एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने आदिवासी विकास विभाग आयुक्तालय नाशिक मा.भगवान जगटाळे (सहआयुक्त नियोजन) यांना निवेदन देण्यात आले तसेच मा. भगतसिंग कोश्यारी राज्यपाल महाराष्ट्र राज्य व मुख्य सचिव मुंबई यांना ई-मेलद्वारे निवेदन देण्यात आले
निवेदनात नमूद केले आहे की,आदिवासी विकास विभागाचा निधी अन्य विभागाकडे  वळवू नये.  राज्य सरकारने अनुसूचित जमाती कल्याण निधीतून कोट्यावधी निधी वळविण्याकरिता काढलेल्या परिपत्रकाच्या विरोधात यापूर्वी राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते.आदिवासी विकास विभागाच्या योजनांची एकीकडे अमलबजावणी जाणीवपूर्वक रोखून ठेवत दुसरीकडे मात्र त्यांच्या विकासासाठी असलेला उपाययोजनेचा निधी इतर ठिकाणी वळवून आदिवासी समाजाला विकासापासून वंचित ठेवले जात आहे.
आदिवासी समजाचे जीवनमान उंचाविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार कडून कोट्यावधीचा निधी हा आदिवासी विकास विभागाला दरवर्षी प्राप्त होत असतो मात्र सदर निधी हा आदिवासी विकास खात्यातून दरवर्षी कृषी बीजमंडळ जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम अशा विविध ठिकाणी विकासात्मक धोरण  अवलवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी वळविला जात असतो, मात्र पुढे त्या निधीचे काय होते ? तो योग्य त्या ठिकाणी योग्य त्या प्रमाणात वापरला जातो अथवा नाही, त्याचा पाठपुरावा होत नाही कि, त्या त्या विभागाचे अधिकारी आढावा आदिवासी विकास विभाग कार्यालयास सादर करीत नाहीत
त्यामुळे सबंधित विभागाकडे वळविला जाणारा निधी हा तात्काळ बंद करण्यात यावा अन्यथा तसे न झाल्यास एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे त्यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अँड गणणत पाडवी नंदुरबार जिल्हाध्यक्ष रवी  सोनवणे, तळोदा उपाध्यक्ष उमेश वसावे ,दिलवरसिंग दादा, , सुकलाल पवार बिजलालदादा  आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या नंदुरबार जिल्हा संघटक पदी प्रा. डी. सी. पाटील यांची निवड

Next Post

20 सप्टेंबर रोजी पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Next Post
20 सप्टेंबर रोजी पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

20 सप्टेंबर रोजी पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add