Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बनावट मृत्यूपत्राची नोंद केली महसूली दप्तरात, फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
September 6, 2022
in क्राईम
0
बनावट मृत्यूपत्राची नोंद केली महसूली दप्तरात,  फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल
नंदुरबार  l प्रतिनिधी
तळोदा येथील महसूल विभागात वडीलांचे मृत्यूपत्र बनावट असल्याचे माहिती असूनही महसूली दप्तरात नोंद करुन खरा दस्त असल्याचा वापर करुन विश्वासघात करुन फसवणूक केल्याप्ररणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा येथील मयूर रविंद्र चौधरी यांचे वडीलांचे मृत्यूपत्र बनावट असल्याचे माहिती असून संदिप रविंद्र चौधरी याने सदर मृत्यूपत्र खरा असल्याचे दाखवून महसूली दप्तरात नोंद करुन बनावट मृत्यूपत्राचा वापर केला.
याबाबत मयूर चौधरी यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात संदिप चौधरी याच्याविरोधात भादंवि कलम ४२९, ४२०, ४६४, ४६५, ४६७, ४६८, १९२, ४०६, १२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनश केदारे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

बर्डीपाडा फाट्याजवळ आयशर टेम्पोचा भीषण अपघात, चालक गंभीर जखमी

Next Post

नवापूर येथील देवळफळी परिसरातून चोरट्याने दुचाकी लंपास

Next Post
नंदुरबार जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून चार दुचाकी लंपास

नवापूर येथील देवळफळी परिसरातून चोरट्याने दुचाकी लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add