Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहीद शिरीषकुमार मंडळाचे पर्यावरणपूरक गणराज

team by team
September 3, 2022
in सामाजिक
0
शहीद शिरीषकुमार मंडळाचे पर्यावरणपूरक गणराज

नंदुरबार l  प्रतिनिधी

 

शहरातील बालवीर चौक, नवा  भोईवाडा परिसरातील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे यंदाही पर्यावरणपूरक शाळू मातीचे गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दरम्यान   रविवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवानिमित्त शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

रविवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत श्रींचे दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. गणेशोत्सवाचे यंदा मंडळाचे 35 वे वर्ष असून विविध सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात मंडळाने परंपरा कायम राखली आहे.

 

 

मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव समिती अध्यक्ष गोपाल हिरणवाळे, संभाजी हिरणवाळे, अशोक यादबोले, विशाल हिरणवाळे, आमेष कासार, डॉ.गणेश ढोले, कैलास ढोले, आदि सदस्य परिश्रम घेत आहेत. शाळू माती निर्मित तब्बल दोन क्विंटल वजनाची श्री गणरायाची मूर्ती यंदाही दर्शन आर्टचे मूर्तिकार दर्शन सोनार व कुणाल सोनार या बंधूंनी  साकारली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच प्रोत्साहन रक्कम वर्ग होणार

Next Post

जामली येथे भांडणाच्या कुरापतीतून एकास मारहाण, पांच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
डाब येथे जागेवरुन दोन गटात वाद, दोन्ही गटातील 70 जणांविरूध्द गुन्हा

जामली येथे भांडणाच्या कुरापतीतून एकास मारहाण, पांच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add