नंदुरबार l
जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.
जिल्ह्यात ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याने सोमवार 5 सप्टेंबर, 2022 रोजीचा लोकशाही दिन होणार नाही. असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे.








