Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदनगरीचा राजा दादा गणपतीची रांगोळीतून साकारली भव्य प्रतिकृती

team by team
September 1, 2022
in सामाजिक
0
नंदनगरीचा राजा दादा गणपतीची रांगोळीतून साकारली भव्य प्रतिकृती

नंदुरबार l प्रतिनिधी

शहर आणि जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव ठरलेल्या नंदनगरीचा राजा श्री दादा गणपती यांची हुबेहूब प्रतिकृती भव्य रांगोळीच्या माध्यमातून गौरव माळी या कलाकाराने साकारली आहे.सदर प्रतिकृती पाहण्यासाठी गणपती मंदिरात भाविकांची गर्दी उसळली आहे.

गतवर्षी गणेशोत्सव काळात गौरव माळी या कलाकाराने लालबागच्या राजाची प्रतिकृती रांगोळीद्वारे रेखाटली होती. यंदा साक्षात नंदनगरीचा राजा श्री दादा गणपतीची प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून साकारली आहे. या भव्य रांगोळी प्रतिकृती प्रदर्शनाचा शुभारंभ आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ.विजयकुमार गावित व खासदार डॉ.हिना गावित यांच्या हस्ते गणपती मंदिरात झाला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.याप्रसंगी मंदिराचे पुजारी प्रदीप भट, राज्य कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, नगर पालिकेचे गटनेते चारुदत्त कळवणकर, नगरसेवक आनंदा माळी, आकाश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी, प्रफुल पाटील आणि भक्त जण उपस्थित होते.

यावेळी डॉ. गावित यांच्या हस्ते गौरव माळी आणि मंदिराचे पुजारी प्रदीप भट यांचा सन्मान करण्यात आला. यापूर्वी कोरोना काळात कलाकार गौरव माळी यांनी लालबागचा राजाची रांगोळी रेखाटली होती.नंदुरबारकरांच्या पसंतीस उतरल्यानंतर यंदा नंदनगरीचे श्रद्धास्थान मानाचा दादा गणपती रांगोळी रेखाटण्यात आली.

सदर वैशिष्टपूर्ण रांगोळी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंदिरात होत आहे. सदर रांगोळीचे छायाचित्र काढून अनेक हौशी भाविकांनी सोशल मीडियावर प्रसारित केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

महागाईने दुखते डोके, गद्दारांना ५० खोके घोषणा देत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केले आंदोलन

Next Post

नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी लोकनियुक्त सरपंचपदासाठी ३१५ अर्ज दाखल, ४ ग्रामपंचायती बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add