Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रॉफ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात सहभाग

team by team
August 25, 2022
in शैक्षणिक
0
श्रॉफ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात सहभाग

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयातील कमलेश हिरामण साबळे, किसन पाटील, रोहित नारायण अहिरे, विरेंद्र चतुर माळी या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय संशोधनमध्ये पेपर पब्लिश करण्यात आला. जिल्ह्यातील एकमेव या चार विद्यार्थ्यांचा सहभागी झाला.

यशस्वी विद्यार्थ्यांचा सार्वजनिक शिक्षण समितीचे चेअरमन ऍड.रमणभाई शाह, सचिव डॉ.योगेश देसाई, महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.सुषमा शाह यांनी सत्कार केला. या विद्यार्थ्यांना प्रा.डॉ.दिनेश बबन देवरे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संशोधन प्रमाणपत्र, संशोधन पुस्तक देण्यात आले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सिकलसेल पिडीत महिलेला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकास एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

कोळद्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

Next Post
अरे बापरे : नंदूरबार येथे ब्रँडेड नावाखाली बनावट कपड्यांची विक्री, दोघा व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

कोळद्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add