Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार आरटीओ कार्यालयातील बनावट वाहन नोंदणी प्रकरणी फिर्याद देनाऱ्यासह दोघांना केले निलंबित

team by team
August 23, 2022
in क्राईम
0
जी.एम.चौधरी तंत्रनिकेतन शहादा येथील विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारा निवड

नंदुरबार l प्रतिनिधी

बनावट वाहन नोंदणी प्रकरणी नंदुरबार येथील आरटीओ कार्यालयातील दोन लिपिकांना निलंबित करण्यात आले आहेत .

याबाबत अधिक माहिती अशी की, जानेवारी २०२२ ते आतापर्यंत सर्व वाहन धारक तसेच एजन्ट सलीम खान, ईमरान सैय्यद व इतर एजंट तसेच संबंधित व्यक्ती यांनी उप प्रादेशिक परीवहन कार्यालय वर नमुद विविध कंपनीच्या विविध मॉडेलच्या ८३ गाडया हया फिर्यादी जयसिंग चुडामण बागुल व त्याचे वरिष्ठ कांतीलाल अहिरे यांची ऑनलाईन वाहन पोर्टलवरील

युजर आय.डी हॅक करुन त्याचे कार्यालयातुन कोणालाही न देलेले आकर्षक / निवडक VIP वाहन क्रमांक वापरुन ते वर नमुद ८३ वाहनावर शासनाला कोणताही BMV टॅक्स न भरता ते वाहन रजिस्टर केल्याचे दाखवुन

तसेच वर नमुद वाहनाचे इंजिन नंबर किंवा चेसिस नंबरमध्ये खाडाखोड करुन तसेच आर सी बुकचे बनावटीकरण करुन शासनाची अंदाजित ६६ लाख ५९ हजार ९०० रुपयाची फसवणुक केली. तसेच फौजदारी पात्र कट रचला म्हणुन

जयसिंग चुडामण बागुल रा- स्वामी समर्थ नगर, नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात सर्व वाहन धारक तसेच एजंट सलीम खान रा. औरंगाबाद, एजंट ईमरान सैय्यद रा.तळोदा व इतर एंजट तसेच संबंधित व्यक्ती यांच्या विरुद्ध भादंवि क ४२० ४६५ ४६७ ४६८ १२० अ ३४ सह माहिती तंत्रज्ञान अधि ६६ , ६६ ( क ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे .याबाबत चौकशी केली असता तेथील लिपिक कांतीलाल अहिरे व जयसिंग बागुल यांनी हा प्रताप केल्याचे निष्पन्न झाले.

आहे . याबाबत जळगावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढेंगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गंभीर स्वरूपाची पुराव्यानिशी तक्रार केली होती . याची दखल घेत परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी नंदुरबार कार्यालयातील कांतीलाल अहिरे व जयसिंग बागुल या दोन कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित केले आहे . तसे आदेश त्यांनी नुकतेच दिले आहेत

बातमी शेअर करा
Previous Post

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत व्यक्ती,संस्थांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे

Next Post

ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदविण्याचे अपर जिल्हाधिकारी महेश पाटील याचे आवाहन

Next Post
ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदविण्याचे अपर जिल्हाधिकारी महेश पाटील याचे आवाहन

ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदविण्याचे अपर जिल्हाधिकारी महेश पाटील याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add