Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयातील २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

team by team
August 16, 2022
in राज्य
0
साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयातील २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

शहादा l प्रतिनिधी

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय शहादा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना संस्थेचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एस.पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.सौ.कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा.के.एच.नागेश यांच्या हस्ते कॉलेज बॅग, वह्या व गणवेशाचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. अभ्यास करा आणि गुणवंत व्हा, अशा शब्दांत समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एकूण 250 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेचे सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पुरुषोत्तमनगर येथील वाल्मिकी विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

Next Post

उमर्दे खुर्दे येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिवस अतिशय उत्साहात साजरा

Next Post
उमर्दे खुर्दे येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिवस अतिशय उत्साहात साजरा

उमर्दे खुर्दे येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिवस अतिशय उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add