Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमर्दे खुर्दे येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिवस अतिशय उत्साहात साजरा

team by team
August 16, 2022
in शैक्षणिक
0
उमर्दे खुर्दे येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिवस अतिशय उत्साहात साजरा

नंदूरबार l प्रतिनिधी

जिल्हा परिषद शाळा उमर्दे खुर्दे ता.नंदूरबार येथे स्वातंत्र्य दिवस अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष जितेंद्र सुदाम मराठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच अरविंद ठाकरे, उपसरपंच सागर मराठे व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी शाळेतील मुलींनी भारतमाता, सावित्री बाई फुले असे सजीव देखावे साजरे केले. तसेच शाळेतील शिक्षिका सौ. मीना वसंत पाटील यांनी नातीच्या जन्मबद्दल सर्व मुलांना वही पेन्सिल भेट दिली.

तसेच ग्रामपंचायत सदस्य श्रावण पाटील यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना कंपास पाऊच देण्याची घोषणा केली, देविदास आनंदा साळवे व ग्रामपंचायत तर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
सूत्रसंचालन निलेश चव्हाण यांनी केले तर आभार मुख्यध्याप राजेंद्र बागुल यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयातील २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post

तळोदा शहरातील रस्त्यांना विविध महापुरुषांची नावे देण्यात यावीत : राष्ट्रवादीची मागणी

Next Post
तळोदा शहरातील रस्त्यांना विविध महापुरुषांची नावे देण्यात यावीत : राष्ट्रवादीची मागणी

तळोदा शहरातील रस्त्यांना विविध महापुरुषांची नावे देण्यात यावीत : राष्ट्रवादीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add