Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गिधकडा धबधबा परिसरास जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची भेट

team by team
August 13, 2022
in राज्य
0
गिधकडा धबधबा परिसरास जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची भेट

नंदुरबार l प्रतिनिधी

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन नागरिकांमध्ये वनसंरक्षण व वनसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित होवून जिल्ह्यातील नागरीकांना निसर्ग अनुभवता यावा, परिसरातील नागरिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्माण व्हावा या हेतुने नंदुरबार वनविभाग, चिंचपाडा वनक्षेत्रातंर्गत नवापूर तालुक्यातील दापूर येथील ‘गिधकडा धबधबा निसर्ग पाऊलवाट’ येथे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी नुकतीच भेट दिली.

 

यावेळी श्रीमती. खत्री यांच्या हस्ते दापूर संयुक्त वन व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून उभारलेल्या पॅगोडा, प्रवेशद्वार, नैसर्गिक पाऊलवाट, मचाण, महिला व पुरुषासाठी चेजिंग रुमचे उद्घाटन करण्यात आले. या परिसरात नागरिकांनी पावसाळी पर्यटनासाठी येण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

 

या कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, धुळे वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक दि. वा. पगार, उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील, सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, वनव्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच दापूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मंत्री डॉ. विजयकुमार गावीत व खा. डॉ. हिना गावीत यांनी फडकविला घरावर ध्वज

Next Post

नंदूरबार येथे भाजपातर्फे बाईक रॅली

Next Post
नंदूरबार येथे भाजपातर्फे बाईक रॅली

नंदूरबार येथे भाजपातर्फे बाईक रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

April 13, 2026
नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

April 13, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add