Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन एकास मारहाण, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
August 13, 2022
in क्राईम
0
लहान शहादा येथे वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील महालकडू येथे लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन एकास काठी व विटांनी मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील महालकडू येथे लहान मुलांचे भांडण झाले. या कारणावरुन आकाश सुरेश वसावे यांना विपिन ईश्वर वसावे, रमेश छगन वसावे, पिकेश रमेश वसावे, प्रशांत ईश्वर वसावे, निमा विपिन वसावे, लिला ईश्वर वसावे,

मिनू रमेश वसावे यांनी काठीने व विटांनी तसेच हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत आकाश वसावे यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत वळवी करीत आहेत.

 

बातमी शेअर करा
Previous Post

ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी खुली मॅरेथॉन स्पर्धा

Next Post

17 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात एकाच वेळी होणार ‘समुह राष्ट्रगीत गायन’

Next Post
17 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात एकाच वेळी होणार ‘समुह राष्ट्रगीत गायन’

17 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात एकाच वेळी होणार ‘समुह राष्ट्रगीत गायन’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026
जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

July 18, 2026
राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

July 17, 2026
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

July 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add