Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कॅबिनेट मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचे नंदुरबार भव्य स्वागत, हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थिती साडे पाच तास चालली रॅली

team by team
August 13, 2022
in राजकीय
0
कॅबिनेट मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचे नंदुरबार भव्य स्वागत, हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थिती साडे पाच तास चालली रॅली

नंदुरबार | प्रतिनिधी-

राज्याच्या मंत्रीमंडळात आ.डॉ.विजयकुमार गावित यांचा समावेश झाल्यानंतर आज दि. १२ रोजी प्रथमच त्यांचे नंदुरबारात आगमन झाल्याने त्यांचे शहरात भव्य स्वागत करण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार अशी ओळख असलेले डॉ. विजयकुमार गावित यांना राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद मिळाले. त्यानंतर मुंबईहून नंदुरबारमध्ये त्यांचे प्रथमच आगमन झाल्यानंतर शहरातील धुळे चौफुली येथे समर्थक व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.

क्रेनच्या साह्याने गावित परिवार यांना माळ टाकून शहरात जोरदार स्वागत करत जल्लोष करण्यात आला. यावेळी धडगाव, अक्कलकुवा तसेच नवापूर या ठिकाणाहून आलेल्या आदिवासी बांधवांनी पारंपारिक वाद्य व नृत्य सादर करून त्यांचे स्वागत केले.

शहरातील प्रमुख मार्गांवरुन त्यांची खुल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत खा.डॉ.हीना गावित, जि.प.सदस्या डॉ.सुप्रिया गावित यांच्यासह मोठया प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ढोलताशांचा गजर करत डीजे गजर करण्यात आला. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येवून त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली.

क्रेनच्या साह्याने गावित परिवार यांना माळ टाकून शहरात जोरदार स्वागत करत जल्लोष करण्यात आला. यावेळी धडगाव, अक्कलकुवा तसेच नवापूर या ठिकाणाहून आलेल्या आदिवासी बांधवांनी पारंपारिक वाद्य व नृत्य सादर करून त्यांचे स्वागत केले.

शहरातील प्रमुख मार्गांवरुन त्यांची खुल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत खा.डॉ.हीना गावित, जि.प.सदस्या डॉ.सुप्रिया गावित यांच्यासह मोठया प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ढोलताशांचा गजर करत डीजे गजर करण्यात आला. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येवून त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली.तेथे डॉ.विजयकुमार गावित यांनी मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हयातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी, मोर्चा आघाडी अध्यक्ष, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पुर्वी मिठावर कर लावणार्‍यांना देश सोडावा लागला, आता पिठावर कर लावणारे सरकारही लवकरच जाईल : आ.बाळासाहेब थोरात

Next Post

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा विना खात्याचे मंत्री ध्वजवंदन करणार : माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

April 13, 2026
नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

April 13, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add