Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या पाच जणांवर कारवाई

team by team
August 11, 2022
in क्राईम
0
तळोदा येथे रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या पाच जणांवर कारवाई

नंदुरबार l प्रतिनिधी

तळोदा शहरातील स्मारक चौकात रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पाच हातलॉरीधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा शहरातील स्मारक चौकात गब्बार तमीज बागवान (रा.बद्री कॉलनी, तळोदा), गरेश रामचंद्र जोहरी (रा.भोईगल्ली, तळोदा), सुरेश दिवल्या वळवी (रा.सल्लीबार ता.अक्कलकुवा) इरफान शेख सलीम(रा.पोलीस लाईन, तळोदा) यांनी त्यांच्या ताब्यातील हातलॉरी रस्त्यावर उभी करुन रहदारीस अडथळा निर्माण करतांना आढळून आले.

याबाबत तळोदा पोलिस ठाण्यात पाचही हातलॉरीधारकांविरोधात भादंवि कलम कलम २८३ प्रमाणे पाच वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे उधार सिगरेट न दिल्याने एकाचे डोके फोडले

Next Post

खोटा अर्ज देऊन पत्रकाराला मनस्ताप देणार्‍या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची साप्ताहिक पत्रकार संघाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

April 13, 2026
नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

April 13, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add