Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे उधार सिगरेट न दिल्याने एकाचे डोके फोडले

team by team
August 11, 2022
in क्राईम
0
लहान शहादा येथे वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील करण चौफुलीजवळ सिगरेट उधान न दिल्याने डोक्यावर दगडाने मारुन दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील संतोष गंगाराम पाटील यांची पानटपरी आहे. सुरेश मराठे योने संतोष पाटील यांच्याकडून एक सिगरेट उधार दिली.

त्यानंतर सुरेश मराठे याने पुन्हा एक सिगरेट उधार मागितली. त्यास नकार दिल्याच्या राग आल्याने सुरेश मराठे याने संतोष पाटील यांच्या डोक्यावर दगडाने मारुन दुखापत केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत संतोष पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात सुरेश मराठे याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.अरविंद पाडवी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

मोलगी बाजारात एकास जीवेठार मारण्याचा प्रयत्न

Next Post

तळोदा येथे रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या पाच जणांवर कारवाई

Next Post
तळोदा येथे रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या पाच जणांवर कारवाई

तळोदा येथे रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या पाच जणांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026
मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

October 14, 2026
जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

October 14, 2026
विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग!

विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग!

October 14, 2026
सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

October 6, 2026
भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

October 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add